चला अगदी साध्या सहज पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकूया !
English आता मराठीतून शिकायला सुरुवात करा!"
प्रत्येक दिवसाचा लाईव्ह क्लास – अगदी मराठीतून आणि सहज समजणाऱ्या पद्धतीने!
इंग्रजी बोलायला शिकायचंय? मग लगेच WhatsApp ग्रुपमध्ये येा आणि थेट क्लासला जोडा!
"केवळ ३० दिवस – आणि तुम्ही इंग्रजीत बोलायला तयार!"
गोंधळ न होता सहज इंग्रजी बोलायला शिकाल!
Interview, Job Meeting किंवा Social Gathering मध्ये Confidence वाढेल!
English Speaking च्या भीतीवर मात करून सरावाच्या योग्य Tricks शिकाल!
Grammar ची चिंता न करता, रोजच्या जीवनात इंग्रजी वापरू लागाल!
दररोज फक्त 15 मिनिटांत प्रॅक्टिकल बोलण्याचा सराव मिळेल!
Career Growth, Business Communication आणि Personality Development मध्ये मोठा फरक पडेल!
"केवळ ३० दिवस – आणि तुम्ही इंग्रजीत बोलायला तयार!"
या वर्कशॉपमध्ये शिकाल
- "Hello, How are you?" पासून तुमचं पहिलं इंग्रजी संभाषण LIVE
- सोप्या शब्दांपासून सुरुवात करून संपूर्ण वाक्य तयार करण्याची पद्धत शिकाल.
- इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी Step-by-Step मार्गदर्शन!
- Tenses, Parts of Speech आणि कठीण Grammar शिकायची गरज नाही
- मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट करण्याची सवय मोडून डायरेक्ट इंग्रजीत विचार कराल
- Thinking in English चे Powerful Techniques शिकून आत्मविश्वास वाढवा.
आमच्या English Teacher मॅडम विषयी थोडक्यात:
PALLAVI मॅडम
– गेल्या ५ वर्षांपासून हजारो मराठी विद्यार्थ्यांना Spoken English शिकवण्याचा अनुभव
– मराठी भाषिकांना इंग्रजी सहज शिकवण्यासाठी खास पद्धती विकसित
– ऑनलाइन शिक्षणात पारंगत, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारी आणि समजावून सांगणारी शैली
– प्रत्येक वर्गामध्ये संवादावर भर – बोलून शिकण्यावर अधिक लक्ष
– महिला, विद्यार्थी, वर्किंग प्रोफेशनल्स – सर्वांसाठी सहज समजणारी शिकवण्याची पद्धत